S M L

उद्यापासून नव्या 26 लोकल्स

29 एप्रिलमुंबईत मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना उद्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. उद्यापासून 26 नव्या लोकल या मार्गावर धावणार आहेत. तळेगाव-बेलापूरदरम्यान डीसी ओव्हरहेडचे एसीमध्ये रुपांतर केल्यामुळे या नव्या गाड्या सेवेत येत आहेत. शिवाय 3 मेपासून सर्व जलद गाड्या बारा डब्यांच्या होणार आहेत. या नव्या गाड्यांमुळे लोकलच्या फेर्‍या 1468 वरून 1494 होणार आहेत. मुख्य मार्गावरच्या गाड्यांची संख्या 756 वरून 782 होईल. सकाळच्या स्लो गाड्यांची संख्या 41 वरून 43 होईल. संध्याकाळच्या स्लो गाड्यांची संख्या 43 वरून 47 होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 12:56 PM IST

उद्यापासून नव्या 26 लोकल्स

29 एप्रिल

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना उद्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. उद्यापासून 26 नव्या लोकल या मार्गावर धावणार आहेत.

तळेगाव-बेलापूरदरम्यान डीसी ओव्हरहेडचे एसीमध्ये रुपांतर केल्यामुळे या नव्या गाड्या सेवेत येत आहेत. शिवाय 3 मेपासून सर्व जलद गाड्या बारा डब्यांच्या होणार आहेत.

या नव्या गाड्यांमुळे लोकलच्या फेर्‍या 1468 वरून 1494 होणार आहेत.

मुख्य मार्गावरच्या गाड्यांची संख्या 756 वरून 782 होईल.

सकाळच्या स्लो गाड्यांची संख्या 41 वरून 43 होईल.

संध्याकाळच्या स्लो गाड्यांची संख्या 43 वरून 47 होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close