S M L

शिवाजी पार्कवरील काम पूर्ण करण्यास परवानगी

29 एप्रिलशिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर आज मात्र बीएमसीला थोडा दिलासा मिळाला आहे.ब्राँझच्या शिल्पाचे अपूर्ण काम तसेच मैदानाच्या सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. पण संपूर्ण सुशोभीकरणाच्या कामाला देण्यात आलेली स्थगिती मात्र कायम आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 01:57 PM IST

शिवाजी पार्कवरील काम पूर्ण करण्यास परवानगी

29 एप्रिल

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर आज मात्र बीएमसीला थोडा दिलासा मिळाला आहे.

ब्राँझच्या शिल्पाचे अपूर्ण काम तसेच मैदानाच्या सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

पण संपूर्ण सुशोभीकरणाच्या कामाला देण्यात आलेली स्थगिती मात्र कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close