S M L

मुख्य पाईपलाईनला जोडली खाजगी पाईपलाईन

29 एप्रिलमुंबईतील आर्थर रोड नाक्याजवळ मुख्य पाण्याच्या पाईपलाईनलाच वेगळी खाजगी पाईपलाईन जोडण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत आहे. तब्बल 12 इंच व्यासाच्या या पाईपजोडणीचे काम रात्री उशिरा सुरू होते. काही स्थानिक रहिवाशांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर हे काम थांबवण्यात आले. हे अवैध काम सुरू असताना पाण्याची मुख्य पाईपलाईनही फुटली होती. टॉवरला पाणीपुरवठा करण्यासाठी बिल्डरला अशा प्रकारे पाईप जोडण्याची परवानगी दिली कुणी, असा सवाल स्थानिक विचारत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 02:27 PM IST

मुख्य पाईपलाईनला जोडली खाजगी पाईपलाईन

29 एप्रिल

मुंबईतील आर्थर रोड नाक्याजवळ मुख्य पाण्याच्या पाईपलाईनलाच वेगळी खाजगी पाईपलाईन जोडण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत आहे.

तब्बल 12 इंच व्यासाच्या या पाईपजोडणीचे काम रात्री उशिरा सुरू होते. काही स्थानिक रहिवाशांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर हे काम थांबवण्यात आले.

हे अवैध काम सुरू असताना पाण्याची मुख्य पाईपलाईनही फुटली होती.

टॉवरला पाणीपुरवठा करण्यासाठी बिल्डरला अशा प्रकारे पाईप जोडण्याची परवानगी दिली कुणी, असा सवाल स्थानिक विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close