S M L

मोबाईल चोरताना पोलिसालाच पकडले

29 एप्रिलनागपूरमध्ये एका पोलीस कॉंन्स्टेबलला मोबाईल चोरताना सीसीटीव्ही फुटेजवरुन पकडण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयात काम करत असलेल्या अरविंद टेकाम याला या प्रकरणी अटक करण्यात आले आहे. सप्रा मोबाईल झोनमध्ये हा पोलीस कॉन्स्टेबल मोबाईल दुरुस्त करण्यासाठी गेला होता. पण तिथे गेल्यावर त्याने दुकानदाराची नजर चुकवून एक मोबाईल खिशात टाकला. सीसीटीव्ही फुटेजवरून त्याची चोरी उघड झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 05:20 PM IST

मोबाईल चोरताना पोलिसालाच पकडले

29 एप्रिल

नागपूरमध्ये एका पोलीस कॉंन्स्टेबलला मोबाईल चोरताना सीसीटीव्ही फुटेजवरुन पकडण्यात आले आहे.

पोलीस मुख्यालयात काम करत असलेल्या अरविंद टेकाम याला या प्रकरणी अटक करण्यात आले आहे.

सप्रा मोबाईल झोनमध्ये हा पोलीस कॉन्स्टेबल मोबाईल दुरुस्त करण्यासाठी गेला होता. पण तिथे गेल्यावर त्याने दुकानदाराची नजर चुकवून एक मोबाईल खिशात टाकला.

सीसीटीव्ही फुटेजवरून त्याची चोरी उघड झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close