S M L

चंद्रपुरातील वीजनिर्मिती होणार ठप्प

30 एप्रिलचंद्रपूर औष्णिक उर्जा केंद्रातील सुरू असलेले एकमेव युनिटही काही तासांमध्ये बंद पडण्याची शक्यता आहे.याआधी 6 युनिट पाण्याअभावी ते बंद पडले होते. 210 मेगावॅट क्षमता असलेल्या या एकमेव युनिटमधून सध्या 171 मेगॅवॅट वीज निर्मिती सुरू आहे. आता ही निर्मितीही बंद पडण्याची शक्यता आहे. आधीच येथली 2,130 मेगावॅट निर्मिती बंद पडली आहे. त्यात आता ही निर्मितीही बंद झाल्यानंतर तब्बल 2, 340 मेगावॅटचा फटका राज्याला बसणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2010 09:45 AM IST

चंद्रपुरातील वीजनिर्मिती होणार ठप्प

30 एप्रिल

चंद्रपूर औष्णिक उर्जा केंद्रातील सुरू असलेले एकमेव युनिटही काही तासांमध्ये बंद पडण्याची शक्यता आहे.

याआधी 6 युनिट पाण्याअभावी ते बंद पडले होते. 210 मेगावॅट क्षमता असलेल्या या एकमेव युनिटमधून सध्या 171 मेगॅवॅट वीज निर्मिती सुरू आहे.

आता ही निर्मितीही बंद पडण्याची शक्यता आहे. आधीच येथली 2,130 मेगावॅट निर्मिती बंद पडली आहे.

त्यात आता ही निर्मितीही बंद झाल्यानंतर तब्बल 2, 340 मेगावॅटचा फटका राज्याला बसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2010 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close