S M L

औरंगाबादमध्ये शिवसेनेची विजयी रॅली

30 एप्रिलऔरंगाबाद महानगपालिकेत शिवसेना-भाजप युतीने सत्ता कायम राखल्यानंतर शिवसेनेने आज शहरातून विजयी रॅली काढली. या रॅलीत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. शिवसेनेच्या नवनिर्वाचित महापौर अनिता घोडीले तर भाजपाचे उपमहापौर प्रशांत देसरडा या रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील क्रांती चौक ते संस्थान गणपतीपर्यंत ही रॅली काढण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2010 09:56 AM IST

औरंगाबादमध्ये शिवसेनेची विजयी रॅली

30 एप्रिल

औरंगाबाद महानगपालिकेत शिवसेना-भाजप युतीने सत्ता कायम राखल्यानंतर शिवसेनेने आज शहरातून विजयी रॅली काढली.

या रॅलीत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते.

शिवसेनेच्या नवनिर्वाचित महापौर अनिता घोडीले तर भाजपाचे उपमहापौर प्रशांत देसरडा या रॅलीत सहभागी झाले होते.

शहरातील क्रांती चौक ते संस्थान गणपतीपर्यंत ही रॅली काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2010 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close