S M L

आजपासून टी-20ची धूम

30 एप्रिलआजपासू टी-20 वर्ल्ड कपची धूम सुरू होणार आहे. आजची सलामीची मॅच रंगेल ती श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन टीममध्ये. भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता ही मॅच सुरू होईल. गयानातील प्रोव्हिन्स स्टेडियमवर आजच्या दोन्ही मॅच खेळल्या जातील.तर आजची दुसरी मॅच असेल ती यजमान टीम वेस्ट इंडिज आणि आयर्लंड या दोन टीममध्ये.भारतीय वेळेनुसार पहाटे अडीच वाजता ही मॅच सुरू होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2010 11:15 AM IST

आजपासून टी-20ची धूम

30 एप्रिल

आजपासू टी-20 वर्ल्ड कपची धूम सुरू होणार आहे.

आजची सलामीची मॅच रंगेल ती श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन टीममध्ये.

भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहा वाजता ही मॅच सुरू होईल. गयानातील प्रोव्हिन्स स्टेडियमवर आजच्या दोन्ही मॅच खेळल्या जातील.

तर आजची दुसरी मॅच असेल ती यजमान टीम वेस्ट इंडिज आणि आयर्लंड या दोन टीममध्ये.

भारतीय वेळेनुसार पहाटे अडीच वाजता ही मॅच सुरू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2010 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close