S M L

हा तर 'पिंक' इफेक्ट - अमिताभ बच्चन

Samruddha Bhambure | Updated On: Nov 9, 2016 12:27 PM IST

हा तर 'पिंक' इफेक्ट - अमिताभ बच्चन

Pink EFFECT

09नोव्हेंबर: देशात 500 ते 1000रुपयांच्या नोटा बंद झाल्या आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालीय. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चननी मोदींच्या या ऐतिहासिक निर्णयाला 'पिंक इफेक्ट' असं नाव दिलंय.

बिग बींनी ट्विट करून म्हटलंय की, दोन हजार रुपयांच्या ज्या नव्या नोटा आहेत, त्यांचा रंग पिंक आहे. हा 'पिंक'चा प्रभाव आहे.

अमिताभ बच्चनचा 'पिंक' सिनेमा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. आणि त्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला.

अमिताभनं 500 आणि 2000च्या नोटा ट्विटरवर शेअर केल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2016 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close