S M L

बॉलिवूड कलाकारांनी केलं मोदींचं कौतुक

Samruddha Bhambure | Updated On: Nov 9, 2016 05:34 PM IST

adsadasdy

09नोव्हेंबर: मोदींनी 500 रुपये आणि 1000रुपयांच्या नोटा रद्द केल्या. बॉलिवूड स्टार्सनी त्यांचं समर्थन केलं. ट्विट करून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

'कुछ भी हो सकता है' असं म्हणत अनुपम खेरनं लिहिलंय, 'सौ सोनार की एक लोहार की'

ऋषी कपूरनं रणबीर कपूरच्या 'ऐ दिल है मुश्किल'मधल्या एका दृश्याचा व्हिडिओ टाकला.आणि त्यातला डायलॉगही.

अजय देवगणनंही मोदींचं कौतुक करत सौ सोनार की एक लोहार की असं म्हटलंय.

सुपरस्टार रजनीकांतनंही मोदींबद्दल गौरवोद्गार काढलेत. रजनी म्हणतो, नव्या भारताचा उदय झालाय.

तर राम गोपाल वर्मानं म्हटलंय, 48तासात आपण पुन्हा नॉर्मल होऊ आणि नेहमीचे व्यवहार करू.

सोनू निगम, करण जोहर यांनीही आपल्या ट्विटमध्ये मोदींनी मोठं काम केल्याचं म्हटलंय, तर रेणुका शहाणेनं काळ्या पैशाशी आता युद्ध सुरू झाल्याचं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2016 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close