S M L

माधुरी गुप्ताला कोठडी

1 मे हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या आयएफएस अधिकारी माधुरी गुप्ताला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने ही कोठडी दिली. दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडे आणखी तपासासाठी गुप्ताच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळत माधुरी गुप्ताला 15 मे पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. आज माधुरी गुप्ताला दिल्ली पोलिसांनी तीस हजारी कोर्टासमोर हजर केले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2010 11:31 AM IST

माधुरी गुप्ताला कोठडी

1 मे

हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलेल्या आयएफएस अधिकारी माधुरी गुप्ताला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने ही कोठडी दिली. दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडे आणखी तपासासाठी गुप्ताच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळत माधुरी गुप्ताला 15 मे पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.

आज माधुरी गुप्ताला दिल्ली पोलिसांनी तीस हजारी कोर्टासमोर हजर केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2010 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close