S M L

'पायाभूत विकास झाला नाही'

1 मेगेल्या दशकभरात महाराष्ट्रात पायाभूत विकासावर जे काम व्हायला पाहिजे ते झाले नाही, अशी खंत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 'आयबीएन-लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. राज्याला पुढे न्यायचे असेल तर धाडसाने निर्णय घ्यावेच लागतील, असेही त्यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2010 11:56 AM IST

'पायाभूत विकास झाला नाही'

1 मे

गेल्या दशकभरात महाराष्ट्रात पायाभूत विकासावर जे काम व्हायला पाहिजे ते झाले नाही, अशी खंत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली.

राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 'आयबीएन-लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

राज्याला पुढे न्यायचे असेल तर धाडसाने निर्णय घ्यावेच लागतील, असेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2010 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close