S M L

नाशिकमध्ये माथाडी कामगारांचा मोर्चा

4 मेलेव्हीच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र करत नाशिकमध्ये माथाडी कामगारांनी मोठा मोर्चा काढला. जिल्ह्यातील 5 हजार माथाडी कामगार यात सहभागी झाले. माथाड्यांच्या मजुरीवरची लेव्ही अडते खरेदीकाराकडून वसूल करून देत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील खरेदीविक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2010 02:14 PM IST

नाशिकमध्ये माथाडी कामगारांचा मोर्चा

4 मे

लेव्हीच्या प्रश्नावर आंदोलन तीव्र करत नाशिकमध्ये माथाडी कामगारांनी मोठा मोर्चा काढला.

जिल्ह्यातील 5 हजार माथाडी कामगार यात सहभागी झाले.

माथाड्यांच्या मजुरीवरची लेव्ही अडते खरेदीकाराकडून वसूल करून देत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे.

यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील खरेदीविक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2010 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close