S M L

लोडशेडिंग विरोधात शिवेसेनेचे आंदोलन

4 मेकोल्हापूरमध्ये वाढत्या लोडशेडिंगच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले.ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयावर ऊस, कंदील आणि मेणबत्या घेऊन शिवसैनिकांनी निर्दशने केली. जिल्ह्यातील ऊस आणि अन्य पिके लोडशेडिंगमुळे करपून गेली आहेत.त्यामुळे वाढीव लोडशेडिंग तात्काळ रद्द करावे, नवीन दरवाढ प्रस्ताव रद्द करावेत, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2010 02:19 PM IST

लोडशेडिंग विरोधात शिवेसेनेचे आंदोलन

4 मे

कोल्हापूरमध्ये वाढत्या लोडशेडिंगच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले.

ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयावर ऊस, कंदील आणि मेणबत्या घेऊन शिवसैनिकांनी निर्दशने केली.

जिल्ह्यातील ऊस आणि अन्य पिके लोडशेडिंगमुळे करपून गेली आहेत.

त्यामुळे वाढीव लोडशेडिंग तात्काळ रद्द करावे, नवीन दरवाढ प्रस्ताव रद्द करावेत, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2010 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close