S M L

'हिंदुस्थान टाईम्स'चा दिलासा

4 मे रेल्वे मोटारमन्सच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. संध्याकाळी घरी परतणार्‍या मुंबईकरांना तर याचा जबरदस्त फटका बसला. मुंबईकरांचे हे हाल कमी करण्यासाठी हिंदुस्थान टाईम्स या दैनिकाने आज पुढाकार घेतला. 'मुंबई फर्स्ट' या कॅम्पेनअंतर्गत या एचटीने मुंबईकरांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली. सीएसटी ते ठाणे, चर्चगेट ते बोरिवली, दादर ते बोरिवली, बीकेसी ते बोरिवली आणि अंधेरी ते दहिसर या मार्गांवर एचटीने ही सेवा दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 4, 2010 05:52 PM IST

'हिंदुस्थान टाईम्स'चा दिलासा

4 मे

रेल्वे मोटारमन्सच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. संध्याकाळी घरी परतणार्‍या मुंबईकरांना तर याचा जबरदस्त फटका बसला.

मुंबईकरांचे हे हाल कमी करण्यासाठी हिंदुस्थान टाईम्स या दैनिकाने आज पुढाकार घेतला. 'मुंबई फर्स्ट' या कॅम्पेनअंतर्गत या एचटीने मुंबईकरांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली.

सीएसटी ते ठाणे, चर्चगेट ते बोरिवली, दादर ते बोरिवली, बीकेसी ते बोरिवली आणि अंधेरी ते दहिसर या मार्गांवर एचटीने ही सेवा दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2010 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close