S M L

मोटरमनकडून भरपाई घ्या

5 मेसंपादरम्यान प्रवाशांच्या झालेल्या नुकसानीची मोटरमनकडून भरपाई वसूल करा, असे मुंबई हायकोर्टाने केंद्रसरकारला सुचवले आहे.अधिकृत पासधारकांना ही भरपाई दिली जावी, असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे. या संदर्भात ऍडव्होकेट सुरेशकुमार यांनी जनहित याचिका दाखल केली होती. पासधारकांची भरपाई रेल्वे संपकरी मोटरमेनकडून वसूल करू शकतात, असे कोर्टाने म्हटले आहे. आता केंद्र सरकार याला 16 जूनपर्यंत कोर्टात उत्तर देणार आहे. न्यायाधीश जे. एन. पटेल यांनी हा निर्णय दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 08:54 AM IST

मोटरमनकडून भरपाई घ्या

5 मे

संपादरम्यान प्रवाशांच्या झालेल्या नुकसानीची मोटरमनकडून भरपाई वसूल करा, असे मुंबई हायकोर्टाने केंद्रसरकारला सुचवले आहे.

अधिकृत पासधारकांना ही भरपाई दिली जावी, असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे.

या संदर्भात ऍडव्होकेट सुरेशकुमार यांनी जनहित याचिका दाखल केली होती. पासधारकांची भरपाई रेल्वे संपकरी मोटरमेनकडून वसूल करू शकतात, असे कोर्टाने म्हटले आहे.

आता केंद्र सरकार याला 16 जूनपर्यंत कोर्टात उत्तर देणार आहे. न्यायाधीश जे. एन. पटेल यांनी हा निर्णय दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close