S M L

आता नर्सेसचा संप

5 मेलोकल ट्रेनच्या मोटरमनचा संप मिटला असला तरी आज मुंबईत दुसरा एक संप सुरू झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 20 हॉस्पिटल्सच्या नर्सेस संपावर गेल्या आहेत. या नर्सेसनी एक दिवसाचे सामुदायिक रजा आंदोलन पुकारले आहे. आझाद मैदानावर या नर्सेस आंदोलन करत आहेत. सहाव्या वेतन आयोगामध्ये नर्सेसना चतुर्थ श्रेणी देण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. आज दुपारी महापौरांनी यासंदर्भात एक बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर नर्सेसच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 10:54 AM IST

आता नर्सेसचा संप

5 मे

लोकल ट्रेनच्या मोटरमनचा संप मिटला असला तरी आज मुंबईत दुसरा एक संप सुरू झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 20 हॉस्पिटल्सच्या नर्सेस संपावर गेल्या आहेत.

या नर्सेसनी एक दिवसाचे सामुदायिक रजा आंदोलन पुकारले आहे. आझाद मैदानावर या नर्सेस आंदोलन करत आहेत.

सहाव्या वेतन आयोगामध्ये नर्सेसना चतुर्थ श्रेणी देण्यात आली आहे. या निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.

आज दुपारी महापौरांनी यासंदर्भात एक बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर नर्सेसच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close