S M L

गोटेंच्या समर्थनासाठी धुळे बंद

5 मेआमदार अनिल गोटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज धुळेकरांनी बंद पाळला आहे. धुळ्यातील 80 टक्के दुकाने आणि व्यवहार बंद आहेत. गोटेंनी धुळ्यात सफारी पार्कचे काम सुरू केले आहे. सरकारी जागेत सुरू असलेल्या या बांधकामासाठी परवानगी काढली नसल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रांताधिकार्‍यांनी गोटेंच्या किसान ट्रस्टविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 11:30 AM IST

गोटेंच्या समर्थनासाठी धुळे बंद

5 मे

आमदार अनिल गोटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज धुळेकरांनी बंद पाळला आहे.

धुळ्यातील 80 टक्के दुकाने आणि व्यवहार बंद आहेत. गोटेंनी धुळ्यात सफारी पार्कचे काम सुरू केले आहे.

सरकारी जागेत सुरू असलेल्या या बांधकामासाठी परवानगी काढली नसल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे.

त्यामुळे प्रांताधिकार्‍यांनी गोटेंच्या किसान ट्रस्टविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close