S M L

'गांधी- नेकेड ऍम्बिशन'चा निषेध

5 मेब्रिटीश लेखक जेड ऍडम्सने लिहिलेल्या ' गांधी- नेकेड ऍम्बिशन' या पुस्तकातून महात्मा गांधी यांची बदनामी केल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे या पुस्तकाचा हिंदीत अनुवाद करून, दैनिक 1857 या वृत्तपत्राने गांधीजींचा अवमान केला आहे, असे सांगत आज नागपूरमध्ये या दैनिकाची होळी करण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या निषेध सबेत सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 11:41 AM IST

'गांधी- नेकेड ऍम्बिशन'चा निषेध

5 मे

ब्रिटीश लेखक जेड ऍडम्सने लिहिलेल्या ' गांधी- नेकेड ऍम्बिशन' या पुस्तकातून महात्मा गांधी यांची बदनामी केल्याचा आरोप होत आहे.

दुसरीकडे या पुस्तकाचा हिंदीत अनुवाद करून, दैनिक 1857 या वृत्तपत्राने गांधीजींचा अवमान केला आहे, असे सांगत आज नागपूरमध्ये या दैनिकाची होळी करण्यात आली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या निषेध सबेत सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 11:41 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close