S M L

रामराजेंना कात्रजचा घाट

5 मे जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांना राजीनामा द्यावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी रामराजेंना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा रंगली आहे. मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांत आमदार बनणे गरजेचे असते. पण कृष्णा खोर्‍याचे जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर 6 महिन्यांच्या आत विधानपरिषदेचे सदस्य बनू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागतो आहे. 6 मे रोजी रामराजेंचा मंत्रीपदाचा कालावधी संपणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 01:43 PM IST

रामराजेंना कात्रजचा घाट

5 मे

जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांना राजीनामा द्यावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी रामराजेंना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा रंगली आहे.

मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यांत आमदार बनणे गरजेचे असते. पण कृष्णा खोर्‍याचे जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर 6 महिन्यांच्या आत विधानपरिषदेचे सदस्य बनू शकले नाहीत.

त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागतो आहे. 6 मे रोजी रामराजेंचा मंत्रीपदाचा कालावधी संपणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close