S M L

विमानतळ सुनावणीवर बहिष्कार

5 मेपनवेलमध्ये प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या जनसुनावणीवर आज पनवेलमधील पारगावच्या रहिवाशांनी बहिष्कार घातला. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. पण विमानतळासाठी केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मात्र प्रलंबितच आहे.त्यासाठी आजची पर्यावरणविषयक जनसुनवाणी आयोजित करण्यात आली होती.पण ज्या जागेवर हा विमानतळ प्रस्तावित आहे. तेथील शेतकर्‍यांना सिडकोने भूसंपादनाच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा शेतकर्‍यांनी आरोप केला आहे. एकही गावकरी या सुनवणीला उपस्थित राहिला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 5, 2010 03:42 PM IST

विमानतळ सुनावणीवर बहिष्कार

5 मे

पनवेलमध्ये प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या जनसुनावणीवर आज पनवेलमधील पारगावच्या रहिवाशांनी बहिष्कार घातला.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. पण विमानतळासाठी केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मात्र प्रलंबितच आहे.त्यासाठी आजची पर्यावरणविषयक जनसुनवाणी आयोजित करण्यात आली होती.

पण ज्या जागेवर हा विमानतळ प्रस्तावित आहे. तेथील शेतकर्‍यांना सिडकोने भूसंपादनाच्या वेळी दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा शेतकर्‍यांनी आरोप केला आहे. एकही गावकरी या सुनवणीला उपस्थित राहिला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 5, 2010 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close