S M L

साडेसातीला 'टाटा' करण्यासाठी सायरस मिस्त्री शनीच्या चरणी

Sachin Salve | Updated On: Nov 26, 2016 06:05 PM IST

 साडेसातीला 'टाटा' करण्यासाठी सायरस मिस्त्री शनीच्या चरणी

26 नोव्हेंबर : टाटा समुहाच्या चेअरमनपदावरुन पायउतार झाल्यानंतर सायरस मिस्त्री आज शनी शिंगणापूरला पोहोचले. तिथे त्यांनी शनीचं दर्शनही घेतलं.

सध्या टाटा समूह आणि सायरस यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सायरस मिस्त्री यांनी सहपत्नीक शिंगणापूर गाठले. अचानकपणे चेअरमनपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर उद्योगजगताच एकच खळबळ उडाली. टाटाविरोधात सायरस यांनी न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू केलीये. आपल्या मागे लागलेली साडेसाती सोडवण्यासाठी शनीचं दर्शन घेतलं की काय अशी चर्चा रंगलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2016 06:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close