S M L

म्हाडावर आमदारांची नजर

8 मे आता सर्वसामान्यांच्या म्हाडाच्या घरांवरसुद्धा आमदारांची चोरटी नजर पडली आहे. म्हाडाच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांमधील घरांच्या योजनांमध्ये आजी-माजी आमदारांनी अर्ज केले आहेत. पण या आमदारांचे मानधन अधिक असल्याने ते म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अपात्र आहेत. त्यामुळे आमदारांचे घरांचे 65 अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2010 11:38 AM IST

म्हाडावर आमदारांची नजर

8 मे

आता सर्वसामान्यांच्या म्हाडाच्या घरांवरसुद्धा आमदारांची चोरटी नजर पडली आहे.

म्हाडाच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांमधील घरांच्या योजनांमध्ये आजी-माजी आमदारांनी अर्ज केले आहेत.

पण या आमदारांचे मानधन अधिक असल्याने ते म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अपात्र आहेत.

त्यामुळे आमदारांचे घरांचे 65 अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2010 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close