S M L

कोकणातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2016 07:25 PM IST

कोकणातील विजयी नगराध्यक्ष उमेदवाराची यादी

28 नोव्हेंबर : कोकणामध्ये नगरपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम काही औरच होती. काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यातील युद्ध सर्वश्रूत आहे. त्यामुळे नगरपरिषदेत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र, यावेळी नारायण राणे यांना कमबॅक करण्याची संधी मिळाली. काँग्रेसने सर्वाधिक जागा पटकावल्या आहे. नेमकं कुठे कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत त्याची ही यादी...

कोकण

1.    श्रीवर्धन नगरपरिषद - नरेंद्र भुसाणे, राष्ट्रवादी

2.    मुरुड - स्नेहा पाटील, शिवसेना

3.    महाड - स्नेहल जगताप, काँग्रेस

4.    अलिबाग - प्रशांत नाईक, शेकाप

5.    देवगड - नगरपंचायत असल्यानं नगरसेवक निवडणार नगराध्यक्ष

6.    रोहा नगरपरिषद, संतोष पोटफोडे, राष्ट्रवादी

7.    देवगड - नगरपंचायत असल्यानं नगरसेवक निवडणार नगराध्यक्ष

8.    रोहा नगरपरिषद, संतोष पोटफोडे, राष्ट्रवादी

9.    उरण नगरपालिका - सायली म्हात्रे, शिवसेना

10.    खेड, रत्नागिरी - वैभव खेडेकर, शहर विकास आघाडी (सत्ता सेनेची)

11.    पेण - सौ. प्रीतम पाटील, काँग्रेस

12.    माथेरान - प्रेरणा सावंत - शिवसेना

13.    खोपोली - सुमन अवसरमन - राष्ट्रवादी काँग्रेस

14.    सावंतवाडी - बबन साळगावकर- शिवसेना

15.    मालवण नगरपरिषद - महेश कांदळगावकर - शिवसेना

16.    वेंगुर्ला - राजन गिरप - भाजप

17.    रत्नागिरी नगरपरिषद - राहुल पंडित, शिवसेना

18.    चिपळूण - सुरेखा खेराडे - भाजप

19.    राजापूर नगरपरिषद - हनिफ काझी - कॉग्रेस

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2016 07:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close