S M L

नागपूर स्टेशनवर स्फोटके

8 मेनागपूरच्या रेल्वे स्टेशनवर 80 डिटोनेटर्स आणि 75 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर चारवरून हे सगळे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव पन्हालाल रामटेक असे आहे. उमरेडवरून गोंडवना एक्सप्रेसने तो जाणार होता. सोबत त्याने जिलेटीनही आणले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2010 02:34 PM IST

नागपूर स्टेशनवर स्फोटके

8 मे

नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर 80 डिटोनेटर्स आणि 75 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या.

स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर चारवरून हे सगळे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी आत्तापर्यंत एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव पन्हालाल रामटेक असे आहे.

उमरेडवरून गोंडवना एक्सप्रेसने तो जाणार होता. सोबत त्याने जिलेटीनही आणले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2010 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close