S M L

पाणीटंचाईमुळे भाज्या कडाडल्या

10 मेसर्वत्र पाणी टंचाई जाणवत असल्याने उन्हाच्या कडाक्याने पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाले आहेत. औरंगाबाद शहरातील सर्वचं भाजीमार्केट मध्ये पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने नागरिकांना नाईलाजाने महागड्या भाज्या विकत घ्याव्या लागत आहेत. तळी, विहिरींनी तळ गाठल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे भाज्यांची आवक मंदावली आहे. अगोदरच डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. त्यातच भाज्यांच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांचे बजेट बिघडले आहे. पाणी टंचाईमुळे आगामी काही दिवसांत भाज्यांचे दर आणखी वाढणार आहेत.मुंबईतील भाज्यांचे दर फ्लॉवर - 6 ते 8 रु. किलोफरसबी - 50 रु . किलोकोबी - 50 रु. किलोमटार - 45 रु. किलोभेंडी - 25 रु. किलोवांगी - 9 रु. किलोगवार - 25 रु. किलोढोबळी मिर्ची - 25 रु. किलोकारलं - 13 रु. किलोपालक - 4 रु.टॉमेटॉ - 9 रु. किलोकाकडी - 12 रु. किलोकोथिंबीर - 11 रु. जुडी मेथी - 10 रु. जुडी पुण्यातील भाज्यांचे दर कांदा - 16 रु. किलोबटाटा - 14 रु. किलो टॉमेटो - 10 रु. किलो फलॉवर - 8 रु किलो कोबी - 6 ते 8 रु. किलोभेंडी 16 ते 22 रु. किलोमेथी - 5 ते 7 रु. जुडी कोथिंबीर - 5 ते 10 रु. जुडीशेपू - 5 ते 6 रु. जुडीनाशिकमधील भाज्यांचे दर मेथी - 15 रुपये जुडी कोथिंबीर - 30 रुपये जुडीशेपू - 18 रुपये जुडीकांदापात - 15 रुपये जुडीसिमला मिर्ची - 40 रुपये किलोटोमॅटो - 20 रुपये किलोकारले - 25 रुपये किलोऔरंगाबादमधील भाजीपाल्याचे दरमेथी जुडी- 8 रुपयेकोंथबीर जुडी- 5 रुपयेपालक जुडी- 3 रुपयेफुलकोबी, वांगी, गवार, पत्ताकोबी 35 ते 40 रुपये किलोदोडके, सिमला मिर्ची, शेवग्याच्या शेंगा 40 रुपये किलो

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 07:49 AM IST

पाणीटंचाईमुळे भाज्या कडाडल्या

10 मे

सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असल्याने उन्हाच्या कडाक्याने पालेभाज्यांचे भाव दुप्पट झाले आहेत.

औरंगाबाद शहरातील सर्वचं भाजीमार्केट मध्ये पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने नागरिकांना नाईलाजाने महागड्या भाज्या विकत घ्याव्या लागत आहेत. तळी, विहिरींनी तळ गाठल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे भाज्यांची आवक मंदावली आहे.

अगोदरच डाळींच्या किंमती वाढल्या आहेत. त्यातच भाज्यांच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांचे बजेट बिघडले आहे. पाणी टंचाईमुळे आगामी काही दिवसांत भाज्यांचे दर आणखी वाढणार आहेत.

मुंबईतील भाज्यांचे दर

फ्लॉवर - 6 ते 8 रु. किलो

फरसबी - 50 रु . किलो

कोबी - 50 रु. किलो

मटार - 45 रु. किलो

भेंडी - 25 रु. किलो

वांगी - 9 रु. किलो

गवार - 25 रु. किलो

ढोबळी मिर्ची - 25 रु. किलो

कारलं - 13 रु. किलो

पालक - 4 रु.

टॉमेटॉ - 9 रु. किलो

काकडी - 12 रु. किलो

कोथिंबीर - 11 रु. जुडी

मेथी - 10 रु. जुडी

पुण्यातील भाज्यांचे दर

कांदा - 16 रु. किलो

बटाटा - 14 रु. किलो

टॉमेटो - 10 रु. किलो

फलॉवर - 8 रु किलो

कोबी - 6 ते 8 रु. किलो

भेंडी 16 ते 22 रु. किलो

मेथी - 5 ते 7 रु. जुडी

कोथिंबीर - 5 ते 10 रु. जुडी

शेपू - 5 ते 6 रु. जुडी

नाशिकमधील भाज्यांचे दर

मेथी - 15 रुपये जुडी

कोथिंबीर - 30 रुपये जुडी

शेपू - 18 रुपये जुडी

कांदापात - 15 रुपये जुडी

सिमला मिर्ची - 40 रुपये किलो

टोमॅटो - 20 रुपये किलो

कारले - 25 रुपये किलो

औरंगाबादमधील भाजीपाल्याचे दर

मेथी जुडी- 8 रुपये

कोंथबीर जुडी- 5 रुपये

पालक जुडी- 3 रुपये

फुलकोबी, वांगी, गवार, पत्ताकोबी 35 ते 40 रुपये किलो

दोडके, सिमला मिर्ची, शेवग्याच्या शेंगा 40 रुपये किलो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 07:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close