S M L

मुख्यमंत्रीपदाचा पेच आज सुटणार

10 मेझारखंडमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत विचार करण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक दिल्लीत सुरू आहे. अर्जुन मुंडा, यशवंत सिन्हा आणि महसूलमंत्री नीलकांत मुंडा हे मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने राज्याचा मुख्यमंत्री हा आदिवासी असावा असा आग्रह धरला आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून बिगर आदिवासी मुख्यमंत्री झाला नाही, असे भाजपच्या काही नेत्यांचे मत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 09:26 AM IST

मुख्यमंत्रीपदाचा पेच आज सुटणार

10 मे

झारखंडमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत विचार करण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक दिल्लीत सुरू आहे. अर्जुन मुंडा, यशवंत सिन्हा आणि महसूलमंत्री नीलकांत मुंडा हे मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार आहेत.

झारखंड मुक्ती मोर्चाने राज्याचा मुख्यमंत्री हा आदिवासी असावा असा आग्रह धरला आहे.

तर गेल्या अनेक वर्षांपासून बिगर आदिवासी मुख्यमंत्री झाला नाही, असे भाजपच्या काही नेत्यांचे मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close