S M L

भूसुरूंग सापडल्याने दुर्घटना टळली

10 मे छत्तीसगडच्या नॅशनल हायवे 221 वर नक्षलवाद्यांनी पेरलेला भूसुरूंग सापडला आहे. मनिकोंता गावाजवळ सापडलेल्या या भूसुरूंगामुळे मोठी हानी टळली आहे. भुसुरुंग निकामी करण्यासाठी गेलेल्या बाँब स्कॉड पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षादलांनीही चोख प्रत्युत्तर दिल्याने नक्षलवादी पळून गेले. नक्षलवाद्यांनी नॅशनल हायवेवर मोठ्या प्रमाणात भूसुरूंग पेरून ठेवल्याचा इशारा आयबीने कालच दिला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 09:58 AM IST

भूसुरूंग सापडल्याने दुर्घटना टळली

10 मे

छत्तीसगडच्या नॅशनल हायवे 221 वर नक्षलवाद्यांनी पेरलेला भूसुरूंग सापडला आहे.

मनिकोंता गावाजवळ सापडलेल्या या भूसुरूंगामुळे मोठी हानी टळली आहे.

भुसुरुंग निकामी करण्यासाठी गेलेल्या बाँब स्कॉड पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. त्याला सुरक्षादलांनीही चोख प्रत्युत्तर दिल्याने नक्षलवादी पळून गेले.

नक्षलवाद्यांनी नॅशनल हायवेवर मोठ्या प्रमाणात भूसुरूंग पेरून ठेवल्याचा इशारा आयबीने कालच दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close