S M L

दलाल स्ट्रीटवर पुन्हा उत्साह

10 मे दलाल स्ट्रीटवर पुन्हा एकदा उत्साह दिसून येत आहे. दिवसाच्या अखेरीस मार्केट बंद होताना सेन्सेक्सने 500 अंशांची उसळी घेतली आहे. तर निफ्टीमध्येही 160 अंशांची वाढ झाली आहे. अमेरिकेतील मिडकॅपमध्येही सकारात्मक वाढ झाली आहे. युरोपमधील मार्केटमध्येही चलती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 11:58 AM IST

दलाल स्ट्रीटवर पुन्हा उत्साह

10 मे

दलाल स्ट्रीटवर पुन्हा एकदा उत्साह दिसून येत आहे.

दिवसाच्या अखेरीस मार्केट बंद होताना सेन्सेक्सने 500 अंशांची उसळी घेतली आहे.

तर निफ्टीमध्येही 160 अंशांची वाढ झाली आहे.

अमेरिकेतील मिडकॅपमध्येही सकारात्मक वाढ झाली आहे. युरोपमधील मार्केटमध्येही चलती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 11:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close