S M L

महावितरणची बिले रस्त्यावर

10 मेमहावितरण कंपनीच्या ढिसाळ कामाचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक प्रकार पाहायला मिळाला, नागपूरच्या रस्त्यावर. इथे अनेक कागद इतस्तत: रस्त्यावर पडले होते. हे कागद म्हणजे होती, विजेची बिले. महावितरणतर्फे ग्राहकांच्या घरी पोहचण्याऐवजी ती रस्त्यावर आली. महत्त्वाचे म्हणजे महावितरणला याबाबत कल्पनाही नव्हती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 02:07 PM IST

महावितरणची बिले रस्त्यावर

10 मे

महावितरण कंपनीच्या ढिसाळ कामाचे अनेक किस्से आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक प्रकार पाहायला मिळाला, नागपूरच्या रस्त्यावर.

इथे अनेक कागद इतस्तत: रस्त्यावर पडले होते. हे कागद म्हणजे होती, विजेची बिले.

महावितरणतर्फे ग्राहकांच्या घरी पोहचण्याऐवजी ती रस्त्यावर आली.

महत्त्वाचे म्हणजे महावितरणला याबाबत कल्पनाही नव्हती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close