S M L

मॅक मोहन यांचे निधन

10 मेशोलेमधील 'सांबा'च्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते मॅक मोहन यांचे आज मुंबईत निधन झाले. ते कॅन्सरने आजारी होते. अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 02:55 PM IST

मॅक मोहन यांचे निधन

10 मे

शोलेमधील 'सांबा'च्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले अभिनेते मॅक मोहन यांचे आज मुंबईत निधन झाले.

ते कॅन्सरने आजारी होते.

अनेक हिंदी सिनेमांमधून त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close