S M L

बाँबस्फोट प्रकरणातील फरारी आरोपी अटकेत

10 मेमुलुंड बाँबस्फोट प्रकरणातील फरार आरोपी बाबू याला आज अटक करण्यात आली. मुंबई एटीएसने त्याला अटक केली. बाबू गेल्या सात वर्षांपासून फरार होता. या प्रकरणातील ही सतरावी अटक असल्याचे एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 02:58 PM IST

बाँबस्फोट प्रकरणातील फरारी आरोपी अटकेत

10 मे

मुलुंड बाँबस्फोट प्रकरणातील फरार आरोपी बाबू याला आज अटक करण्यात आली.

मुंबई एटीएसने त्याला अटक केली.

बाबू गेल्या सात वर्षांपासून फरार होता. या प्रकरणातील ही सतरावी अटक असल्याचे एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 02:58 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close