S M L

वीज पुरवठ्याचा वाद चिघळला

10 मेमुंबईत वीज पुरवठ्यावरून रिलायन्स आणि टाटा पॉवरमधील वाद चिघळला आहे. टाटा पॉवरने सरकारच्या सूचना अमान्य केल्या आहेत. 356 MW वीज रिलायन्सला देण्याची सूचना सरकारने टाटाला केली होती. पण आपल्या ग्राहकांना अंधारात ठेवून रिलायन्सला वीज देणार नसल्याचे टाटाने म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 10, 2010 06:00 PM IST

वीज पुरवठ्याचा वाद चिघळला

10 मे

मुंबईत वीज पुरवठ्यावरून रिलायन्स आणि टाटा पॉवरमधील वाद चिघळला आहे.

टाटा पॉवरने सरकारच्या सूचना अमान्य केल्या आहेत. 356 MW वीज रिलायन्सला देण्याची सूचना सरकारने टाटाला केली होती.

पण आपल्या ग्राहकांना अंधारात ठेवून रिलायन्सला वीज देणार नसल्याचे टाटाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2010 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close