S M L

कसाबला यंदाच फाशी

11 मेअजमल कसाबला या वर्षभरातच फाशी देणार असल्याची माहिती, केंद्रीय गृहसचिव जे. के. पिल्लई यांनी दिली आहे. 'सीएनएन-आयबीएन'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. कसाबने त्याला झालेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात याचिका दाखल केली नाही, तर त्याच्या शिक्षेची वर्षभरात अमलबजावणी करू, असे पिल्लई म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2010 09:51 AM IST

कसाबला यंदाच फाशी

11 मे

अजमल कसाबला या वर्षभरातच फाशी देणार असल्याची माहिती, केंद्रीय गृहसचिव जे. के. पिल्लई यांनी दिली आहे.

'सीएनएन-आयबीएन'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

कसाबने त्याला झालेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात याचिका दाखल केली नाही, तर त्याच्या शिक्षेची वर्षभरात अमलबजावणी करू, असे पिल्लई म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2010 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close