S M L

टाईम मॅगझिनची पसंती मोदींना

Samruddha Bhambure | Updated On: Dec 5, 2016 01:29 PM IST

pm_modi_interview

05डिसेंबर- भारतात नोटाबंदीचा धाडसी निर्णय घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा पुन्हा एकदा टाईमच्या मॅगझिनवर झळकणार आहेत.'टाईम पर्सन ऑफ द इयर'साठी मोदींची निवड करण्यात आली आहे.2016 मधील जगातील सगळ्यात लोकप्रिय व्यक्तींमध्ये मोदींना सर्वाधिक पसंती दर्शवण्यात आली आहे.

मोदींनी 21 टक्के मतं मिळवून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इतकंच नाही तर बराक ओबामा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष

व्लादिमिर पुतीन यांनादेखील मागे टाकत ऑनलाईन मतं मिळवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2016 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close