S M L

मनसे करणार पाण्यासाठी राडा

11 मेमनसेने आता पाणी प्रश्नाला हात घातला आहे. पाणी प्रश्नावर आज राज ठाकरेंनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. मुंबई महापालिकेने रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष द्यावे. नाही तर, मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2010 11:03 AM IST

मनसे करणार पाण्यासाठी राडा

11 मे

मनसेने आता पाणी प्रश्नाला हात घातला आहे.

पाणी प्रश्नावर आज राज ठाकरेंनी मनपा आयुक्तांची भेट घेतली.

मुंबई महापालिकेने रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष द्यावे. नाही तर, मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2010 11:03 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close