S M L

केळींचे बाग करपले

11 मे'दात आहेत तर चणे नाहीत', या म्हणीचा अनुभव सध्या जळगावातील केळी उत्पादक शेतकरी घेत आहेत. कारण कधी नव्हे तो गेल्या सात दिवसांपासून केळीचा भाव सातशे रुपये क्विंटलने वाढला आहे. पण कडक उन्हाळा आणि लोडशेडिंगच्या फटक्याने केळीच्या बागा करपून चालल्या आहेत. केळी पिकाला भरपूर पाणी लागते. पण प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. जिल्ह्यातील सर्व 16 धरणांतील पाणीसाठा प्रशासनाने पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. पण किमान गिरणेच्या पाण्याचे आवर्तन शेतीसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2010 11:31 AM IST

केळींचे बाग करपले

11 मे

'दात आहेत तर चणे नाहीत', या म्हणीचा अनुभव सध्या जळगावातील केळी उत्पादक शेतकरी घेत आहेत.

कारण कधी नव्हे तो गेल्या सात दिवसांपासून केळीचा भाव सातशे रुपये क्विंटलने वाढला आहे. पण कडक उन्हाळा आणि लोडशेडिंगच्या फटक्याने केळीच्या बागा करपून चालल्या आहेत.

केळी पिकाला भरपूर पाणी लागते. पण प्रशासनाने शेतीचा पाणीपुरवठा बंद केला आहे. जिल्ह्यातील सर्व 16 धरणांतील पाणीसाठा प्रशासनाने पिण्यासाठी राखीव ठेवला आहे.

पण किमान गिरणेच्या पाण्याचे आवर्तन शेतीसाठी राखीव ठेवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2010 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close