S M L

आनंदने जगज्जेतेपद राखले

11 मेभारताच्या विश्वनाथन आनंदने बुद्धिबळातील जगज्जेतेपद कायम राखले आहे. वर्ल्ड चेस चॅम्पियन्सशिपमध्ये त्याने वॅसेलिन तोपोलोव्हचा 6.5 विरुध्द 5.5 असा एका गुणाच्या फरकाने पराभव केला. आनंदचे हे चौथे विजेतेपद आहे. यापूर्वी 2000, 2007 आणि 2008मध्ये आनंदने वर्ल्ड चॅम्पियन्सशिप जिंकली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 11, 2010 05:27 PM IST

आनंदने जगज्जेतेपद राखले

11 मे

भारताच्या विश्वनाथन आनंदने बुद्धिबळातील जगज्जेतेपद कायम राखले आहे.

वर्ल्ड चेस चॅम्पियन्सशिपमध्ये त्याने वॅसेलिन तोपोलोव्हचा 6.5 विरुध्द 5.5 असा एका गुणाच्या फरकाने पराभव केला.

आनंदचे हे चौथे विजेतेपद आहे.

यापूर्वी 2000, 2007 आणि 2008मध्ये आनंदने वर्ल्ड चॅम्पियन्सशिप जिंकली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 11, 2010 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close