S M L

लिबियात विमान अपघात, 105 ठार

12 मेलिबियात आफ्रिकिया एअरवेजच्या विमानाला झालेल्या अपघातात 105 प्रवासी ठार झाले आहेत. मृतांमध्ये 94 प्रवासी आणि 11 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. त्रिपोली आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना हा अपघात झाला. आफ्रिकिया एअरवेजचे 8 यू 771 या विमानाला हा अपघात झाला. हे विमान दक्षिण आफ्रिकेहून येत होते. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2010 09:21 AM IST

लिबियात विमान अपघात, 105 ठार

12 मे

लिबियात आफ्रिकिया एअरवेजच्या विमानाला झालेल्या अपघातात 105 प्रवासी ठार झाले आहेत.

मृतांमध्ये 94 प्रवासी आणि 11 कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

त्रिपोली आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना हा अपघात झाला.

आफ्रिकिया एअरवेजचे 8 यू 771 या विमानाला हा अपघात झाला.

हे विमान दक्षिण आफ्रिकेहून येत होते. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2010 09:21 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close