S M L

म्हाडाची घरे नियमानुसारच

12 मेराजयोग गृह सोसायटी प्रकरणी जे सदस्य म्हाडाच्या अटी पूर्ण करतील त्यांनाच घरे दिली जातील. तसेच म्हाडाच्या नियमांची पूर्तता केली जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे. म्हाडाच्या नियमांनुसार मुंबईत स्वत:चे घर असलेल्या व्यक्तीला म्हाडाचे घर घेता येत नाही. असे असूनही अनेक आमदार आणि मंत्र्यांना वर्सोवा इथे म्हाडाची घरे मिळणार आहेत. हे प्रकरण काल दिवसभर सर्वच प्रसारमाध्यमांनी लावून धरले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2010 11:11 AM IST

म्हाडाची घरे नियमानुसारच

12 मे

राजयोग गृह सोसायटी प्रकरणी जे सदस्य म्हाडाच्या अटी पूर्ण करतील त्यांनाच घरे दिली जातील.

तसेच म्हाडाच्या नियमांची पूर्तता केली जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

म्हाडाच्या नियमांनुसार मुंबईत स्वत:चे घर असलेल्या व्यक्तीला म्हाडाचे घर घेता येत नाही. असे असूनही अनेक आमदार आणि मंत्र्यांना वर्सोवा इथे म्हाडाची घरे मिळणार आहेत.

हे प्रकरण काल दिवसभर सर्वच प्रसारमाध्यमांनी लावून धरले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2010 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close