S M L

लग्नाच्या वर्‍हाडाला अपघात, 6 ठार 25 जखमी

12 मेलग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या टेम्पोची कन्टेनरशी टक्कर होऊन बीडमध्ये 6 ठार, तर 25 जण जखमी झाले. जखमींपैकी चार जण गंभीर आहेत. कंटेनरच्या ड्रायव्हरची अजून ओळख पटलेली नाही. या सर्वांना बीडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमधील पाचजण हे बिलालनगरचे रहिवासी आहेत. बीडजवळील पेंडगावजवळ हा अपघात झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2010 12:03 PM IST

लग्नाच्या वर्‍हाडाला अपघात, 6 ठार 25 जखमी

12 मे

लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या टेम्पोची कन्टेनरशी टक्कर होऊन बीडमध्ये 6 ठार, तर 25 जण जखमी झाले.

जखमींपैकी चार जण गंभीर आहेत. कंटेनरच्या ड्रायव्हरची अजून ओळख पटलेली नाही.

या सर्वांना बीडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मृतांमधील पाचजण हे बिलालनगरचे रहिवासी आहेत. बीडजवळील पेंडगावजवळ हा अपघात झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2010 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close