S M L

दादरमध्ये 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

Samruddha Bhambure | Updated On: Dec 10, 2016 05:05 PM IST

दादरमध्ये 85 लाखांच्या नव्या नोटा जप्त

10 डिसेंबर :  मुंबईच्या दादरमध्ये एका कारमधून पोलिसांनी 85 लाख रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली असून मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचचं  पथक या सातही जणांचा कसून तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2016 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close