S M L

भाजप-राष्ट्रवादी युतीवर बाळासाहेबांची टीका

12 मेअंबरनाथमध्ये भाजपने राष्ट्रवादीशी केलेल्या युतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली आहे. भाजपच्या नाकर्तेपणामुळेच भगवा खाली उतरला अशी खंत बाळासाहेबांनी व्यक्त केली आहे.शिवसेनेने पुण्यात राष्ट्रवादीशी युती केली तेव्हा भाजपने नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांना राष्ट्रवादीशी संगत चालते का? असा सवालही त्यांनी केला. काही मतभेद असते तर चर्चेने मिटवता आले असते. त्यासाठी राष्ट्रवादीच्या गळ्यात गळा घालण्याचे कारण नाही, असेही बाळासाहेब म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2010 03:07 PM IST

भाजप-राष्ट्रवादी युतीवर बाळासाहेबांची टीका

12 मे

अंबरनाथमध्ये भाजपने राष्ट्रवादीशी केलेल्या युतीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली आहे.

भाजपच्या नाकर्तेपणामुळेच भगवा खाली उतरला अशी खंत बाळासाहेबांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेने पुण्यात राष्ट्रवादीशी युती केली तेव्हा भाजपने नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांना राष्ट्रवादीशी संगत चालते का? असा सवालही त्यांनी केला.

काही मतभेद असते तर चर्चेने मिटवता आले असते. त्यासाठी राष्ट्रवादीच्या गळ्यात गळा घालण्याचे कारण नाही, असेही बाळासाहेब म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2010 03:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close