S M L

पेट्रोल-डिझेल महागणार

13 मेराज्यातील सात शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 1 रुपया 20 पैशांनी वाढणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नंदुरबार, बारामती, पुणे, आणि सोलापूरमध्ये ही भाववाढ होणार आहे. एमएसआरडीसीसाठी निधीची उभारणी करण्यासाठी ही भाववाढ करण्यात येणार आहे. 1 जूनपासून ही दरवाढ लागू होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2010 01:55 PM IST

पेट्रोल-डिझेल महागणार

13 मे

राज्यातील सात शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत.

पेट्रोल 50 पैसे तर डिझेल 1 रुपया 20 पैशांनी वाढणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नंदुरबार, बारामती, पुणे, आणि सोलापूरमध्ये ही भाववाढ होणार आहे.

एमएसआरडीसीसाठी निधीची उभारणी करण्यासाठी ही भाववाढ करण्यात येणार आहे. 1 जूनपासून ही दरवाढ लागू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2010 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close