S M L

'बाहुबली-2' मध्ये असा दिसणार 'भल्लाल देव'

Sachin Salve | Updated On: Dec 14, 2016 10:11 PM IST

'बाहुबली-2' मध्ये असा दिसणार 'भल्लाल देव'

balla_dev14 डिसेंबर : कटप्पा ने बाहुबली ला मारले ?, पण आता या प्रश्नाच उत्तर मिळण्यासाठी आपल्याला जास्त दिवस वाट बघावी लागणार नाही. कारण हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.

'बाहुबली' या चित्रपटामध्ये भल्लाल देवची अविस्मरणीय भूमिका पार पाडणारा राणा डुग्‌गुबती यांचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी बाहुबली 2 मधील त्याचा लूक लाँच करून त्याला वाढदिवसाची भेट देण्यात आलीये. बाहुबलीच्या दिग्दर्शकाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा नविन पोश्टर जाहिर केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2016 10:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close