S M L

सुशांतचा पहिला टॅटू आईला समर्पित

Sonali Deshpande | Updated On: Dec 15, 2016 01:50 PM IST

सुशांतचा पहिला टॅटू आईला समर्पित

15 डिसेंबर - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आपल्या शरीरावर पहिल्यांदाच टॅटू काढलाय. आणि हा टॅटू त्यानं आपल्या आईला समर्पित केलाय. इंस्टाग्रामवर सुशांतनं हा टॅटूचा फोटो टाकलाय. आणि त्याखाली लिहिलंय , 'पहला टॅटू-पंचतत्त्व-माँ और मै'

'एम एस धोनी' सिनेमाच्या यशानंतर सुशांतचं करियर चांगलं सुरू आहे. त्याचा येणारा सिनेमा आहे राब्ता. त्यात त्याच्यासोबत कृती सनॉन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2016 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close