S M L

हैदराबादमध्ये गोळीबारात पोलीस ठार

14 मेहैदराबादच्या जुन्या भागात आज दोन तरुणांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यात एका पोलीस कॉन्टेबल ठार झाला. जुन्या हैदराबादेत एका नाक्यावर पाच पोलीस उभे होते. तिथे भरधाव वेगाने एका बाईकवरून दोन तरूण आले. त्यांनी या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि पळ काढला. या घटनेमागे प्रतिबंधित सिमी संघटनेचा सदस्य सय्यद वकारुद्दिन असल्याचा पोलिसांचा संशय आहे. यापूर्वीही झालेल्या अशाच एका घटनेत वकारुद्दिन सहभागी होता.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2010 06:14 PM IST

हैदराबादमध्ये गोळीबारात पोलीस ठार

14 मे

हैदराबादच्या जुन्या भागात आज दोन तरुणांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यात एका पोलीस कॉन्टेबल ठार झाला.

जुन्या हैदराबादेत एका नाक्यावर पाच पोलीस उभे होते. तिथे भरधाव वेगाने एका बाईकवरून दोन तरूण आले. त्यांनी या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला आणि पळ काढला.

या घटनेमागे प्रतिबंधित सिमी संघटनेचा सदस्य सय्यद वकारुद्दिन असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

यापूर्वीही झालेल्या अशाच एका घटनेत वकारुद्दिन सहभागी होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2010 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close