S M L

स्वाभिमानची पाणी वाचवा मोहीम

14 मेनितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेने मुंबईत पाणी वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे. पाणी चोरी आणि टँकर लॉबीविरोधातील आंदोलनानंतर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आता पाणीगळतीकडे लक्ष वळवले आहे. अंधेरीतील मोरारजीनगर भागात पाईपलाइनमधून होणारी गळती या कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. या पाईपलाइमधून रोज लाखो लीटर पाणी वाया जाते. ही पाणीगळती तातडीने थांबवली जाईल, असे आश्वासन यावेळी अधिकार्‍यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2010 06:19 PM IST

स्वाभिमानची पाणी वाचवा मोहीम

14 मे

नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेने मुंबईत पाणी वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे.

पाणी चोरी आणि टँकर लॉबीविरोधातील आंदोलनानंतर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आता पाणीगळतीकडे लक्ष वळवले आहे.

अंधेरीतील मोरारजीनगर भागात पाईपलाइनमधून होणारी गळती या कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.

या पाईपलाइमधून रोज लाखो लीटर पाणी वाया जाते. ही पाणीगळती तातडीने थांबवली जाईल, असे आश्वासन यावेळी अधिकार्‍यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2010 06:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close