S M L

ज्युनिअर विश्वचषक हाॅकी स्पर्धेत भारत अजिंक्य

Sonali Deshpande | Updated On: Dec 18, 2016 08:36 PM IST

ज्युनिअर विश्वचषक हाॅकी स्पर्धेत भारत अजिंक्य

18 डिसेंबर:भारतीय हॉकीसाठी आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. भारतानं बेल्जियमचा पराभव करत ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलंय.

भारतानं बेल्जियमचा 2-1 असा पराभव केला.गुरजीत सिंग आणि सुमरीनजीत सिंग यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारतानं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवला.

15 वर्षांनंतर भारतानं इतिहासाची पुनरावृत्ती केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2016 08:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close