S M L

मराठवाडा आणि विदर्भात 72टक्के मतदान

Sonali Deshpande | Updated On: Dec 18, 2016 10:10 PM IST

मराठवाडा आणि विदर्भात 72टक्के मतदान

18 डिसेंबर: मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान झालं.

तिसऱ्या टप्प्यात 19 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींसाठी आज मतदान झालं. नांदेडमध्ये 11 नगरपरिषदा आणि पंचायती, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात हे मतदान झालं.

सगळीकडे सरासरी 72 टक्के मतदान झालंय.

पहिल्या आणि दुस-या टप्प्यामध्ये भाजपने बाजी मारली असून आता तिस-या टप्प्यातही भाजप आपली घौडदौड कायम ठेवणार का हे पहावं लागेल.उद्याच्या दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2016 10:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close