S M L

भैरोसिंग शेखावत यांचे निधन

15 मे माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांचे आज निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना जयपूरमधील सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये 13 मे रोजी दाखल करण्यात आले होते. शेखावत हे भारताचे 11 वे उपराष्ट्रपती होते. 2002 ते 2007 या काळात त्यांनी उपराष्ट्रपती पद भूषवले. त्यानंतर प्रतिभा पाटील यांच्याविरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी 21 जुलै 2007 मध्ये पदाचा राजीनामा दिला. तीन वेळा ते राजस्थानचे मुख्यमंत्री झाले होते. भाजपचे नेते असलेले शेखावत एनडीएचे एक महत्त्वाचे नेते होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2010 01:57 PM IST

भैरोसिंग शेखावत यांचे निधन

15 मे

माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांचे आज निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांना जयपूरमधील सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये 13 मे रोजी दाखल करण्यात आले होते.

शेखावत हे भारताचे 11 वे उपराष्ट्रपती होते. 2002 ते 2007 या काळात त्यांनी उपराष्ट्रपती पद भूषवले.

त्यानंतर प्रतिभा पाटील यांच्याविरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी 21 जुलै 2007 मध्ये पदाचा राजीनामा दिला.

तीन वेळा ते राजस्थानचे मुख्यमंत्री झाले होते. भाजपचे नेते असलेले शेखावत एनडीएचे एक महत्त्वाचे नेते होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2010 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close